सुचेल तसं......
बुद्धाला मानावं की नाही हा......
ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न.....
पण तरीही बुद्ध नावाचा गाव,
ती Concept मनात हृदयात ठेवावी.....
आणि निश्चित व्हावं....
कारण बुद्ध आत असला की,
येणारी वादळं कुपणावरूनच
परत जातील ही पक्की खात्री....
शिरीन"पार्थिव"
मे 19,2025 10:10 AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा