शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६

Just a Thought........

Just a Thought...

"I don't believe in God... (Though, sometimes, I do!)

I don't believe in religion either... But...

Millions of people around me believe in God and religion.

And I don't believe in distancing myself from them either. (Which, of course, is practically impossible... Jivo... Jivasya... Jivanam!)

I will not compromise on my thoughts... (Though, I do it quite often!)

Because thoughts determine the direction of my life... (Thankfully, they don't determine my condition... at least not that much!)

I will, however, remain flexible in my actions.

Because standing apart from millions of people... is, I strongly feel, harmful to one's well-being.

That is why I am interested in taking 'them' along... (or rather, walking alongside them, if you prefer!)

— Shirin "Parthiv"

Written quite some time ago... Can't recall the exact date. (Will have to search through my old diaries!)

(AI ची मदत घेतली, मी कुठे एव्हढा कॉन्व्हेंट मध्ये शिकलो )

सुचलं म्हणून.......

सुचलं म्हूणनच.......

"माझा देवावर विश्वास नाहीय...
(कधीतरी तो सुद्धा ठेवतो मी)
माझा धर्मावरही विश्वास नाहीय...
पण....,
देव आणि धर्म मानणारे..
लक्षावधी लोक माझ्या आजुबाजुला आहे...
त्यांच्या पासून दुर जाण्यावरही
माझा विश्वास नाहीय
(जे ते अशक्य आहेच...
जिवो... जिवस्य.. जिवनम्..)
मी माझ्या विचारात..
(ज्याला इंग्रजीत THOUGHTS असे म्हणतात...)
तडजोड करणार नाहीय...
(जे मी नेहमी करतो...!)
कारण...
विचार माझ्या जीवनाची
दिशा ठरवितो...
(दशा करत नाही तेवढ्यानं बरं...!)
मी आचारात लवचिकता धारण करेण...
कारण लक्षावधी लोकांपासनं.. वेगळं पडणं.
हे आरोग्यास हाणीकारक आहे...
असं मला "फार" वाटते..
म्हणूनच 'त्यांना' बरोबर..
(सोबत म्हणा हवंतर...!)
घेऊन जाण्यास,
मला 'रस' आहे..."
​
शिरीन"पार्थिव"

खुप आधीच तारीख आठवत नाही 
(जुन्या दैनंदिनी शोधव्या लागतील )